Best Social Media Manager

best social media manager जनसंपर्काची साधने
बोले तैसे चाले त्याची वंदावे पाऊले – हे सर्वत्र क्षेत्रात खरे असते. जनसंपर्क साधताना हे तत्व सतत डोळ्यापुढे ठेवले पाहिजे. आकडेवारी मांडा सत्य परिस्थिती निवेदन करा. लक्ष वेधून घ्या
अर्थात लक्ष वेधून घेण्यासाठी काही क्लुप्त्या वापराव्या लागतातच. वाचकांना, पत्रकाराना सतत काहीतरी नवे हवे असते. त्यांना अधूनमधून आश्यचा झटका बसला पाहिजे. या संदर्भातले सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे एका कंपनीने वापरलेले प्रभावी वाक्य होय. ते म्हणजे onions are better than viagra या वाक्यातील अपेक्षित झटका सर्वसामान्य माणसांच्या सतत स्मरणात राहील.

franchise in Maharashtra

सतत संपर्क ठेवा
आधुनिक काळात ई – मेलच्या, फेसबुक, इंस्टाग्राम, वेबसाईट, समस, साहाय्याने सतत स्वस्तात व वेगाने संपर्क ठेवणे शक्य झाले आहे. आपल्या कंपनीचे ई न्यूज लेटर तयार करून वेळोवेळी पाठवत राहा. त्याला उत्तम प्रसिद्धी मिळेल, ई – मेलद्वारे ग्राहकही संपर्क ठेवू शकतात, व ग्राहकांच्या कथांना प्रसिद्धी देऊन तुम्ही कंपनीची प्रतिष्ठा सतत वाढवू शकता.

संकेतस्थळ – कंपनायानी आपली संकेतस्थळे सतत अद्ययावत ठेवली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक असेल तर स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तुमचे संकेतस्थळ म्हणजे एकप्रकारची वृत्तवाहिनी असली पाहिजे. संकेतस्थळ निर्माण करायला व चालू ठेवायला फारसा खर्च येत नाही. परंतु हे एक प्रभावी माध्यम असते.

संशोधन – बाजारपेठेची सतत पाहणी करणे. बाजारपेठेचे संशोधन करणे, त्याचे लहानमोठे अहवाल प्रसिद्ध करणे आवश्यक असते.
कंपनीची कोणती प्रतिमा लोकांपुढे आणावयाची आहे याची स्पष्ट कल्पना असणे.
दोन्ही कानाने ऐकून संधी कोणती व संकटे कोणती याचा अंदाज घेणे
एक नाटयमय कलाकृती निर्माण करण्याची जिद्द, प्रत्रकाराचा चष्मा व विक्रेत्याची वृत्ती याचे उत्तम मिश्रण

best social media manager

  • कंपनीची कोणती प्रतिमा लोकांपुढे आणावयाची आहे याची स्पष्ट कल्पना असणे.
  • दोन्ही कानाने एकूण संधी कोणती व संकटे कोणती याचा अंदाज घेणे.
  • एक नाट्यमय कलाकृती निर्माण करण्याची जिद्द, प्रत्रकाराचा चष्मा व विक्रेत्याची वृत्ती याचे उत्तम मिश्रण
  • अनेक विरोधी घटनांना तोंड देण्याचे कसब
  • कंटाळवाणे न होता मनोरंजनाकडे कल असणे
  • मुख्य कथा काय आहे व त्याचा वस्तूशी काय संबध आहे याचे नाते जोडता येणे
  • प्रचंड उत्साह

Facebook Page Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.