Online City Package Digital Marketing

नमस्कार

Digital Marketing Online City Package आम्ही आपल्या सेवेत घेउन आलो आहोत एक अस पॅकेज जे जास्त सेवा कमी किंमतीत तर आजच माहिती करून घ्या कारण ऑफर फक्त १० दिवसासाठी आहे.

1.Bulk Voice Call 100 

  तुम्हाला मिळतील कॉल तुम्ही ते मार्केटिंग साठी वापरू शकता. तुमच्या जुन्या किंवा नवीन कस्टमर ला पाठवू शकता. 

2.WhatsApp Message Qty 100

WhatsApp वर एका वेळी १०० लोकांना Massage करू शकता. तुम्ही पूर्ण माहिती एका वेळेस पाठवू शकता. 

3. Digital Visiting Card 🤷‍♂️

आता नवीन डिजिटल कार्ड आले आहे. आपण या मध्ये फोटो , व्हिडिओ , वेबसाईट , ई-मेल , Contact नंबर, सोशल मेडिया लिंक्स टाकू शकतो. आपण कार्ड ला लिंक च्या माध्यमातून share करू शकतो WhatsApp, Facebook व इतर 

4. Business Ring Tone

दिवसभारत आपला Mobile किती तरी वेळा वाजतो. ती Ring Tone आपल्या आजू बाजूला असलेल्या लोकांना सुद्धा आवाज जातो पण त्याच सोबत आपल्या business चे नाव असेल तर कसे वाटेल. ?

खाली काही डेमो दिले आहेत.😍

5. Start Your Online Shop

फेसबुक पेज मध्ये आपले दुकान चालू करू वस्तू व सेवा ची माहिती फोटो व किमती टाकून विक्री करू तेही खूप सोप्या पद्धतीने या मुळे जास्तीत जास्त लोकांना वस्तू दिसतील व विक्री होतील.

Desktop view Shop page

Facebook Shop design services

Desktop view Product Page

Facebook page product view demo

Shop Mobile View

Shop mobile view Shop view in mobile

6. Appointments Booking Tools on Facebook

Service Business साठी बेस्ट टूल आहे. आपले Followers Customer मध्ये बदलू शकता. तुम्ही ज्या Date ला उपलब्द आहात त्या Date दिसतील बुकिंग साठी. आपल्या कडे ज्या सर्विसेस आहेत त्याच सर्व्हिसेस बुकिंग साठी दिसतील. 

appointments

Availability

पूर्ण महिन्याचे Calendar दिसेल आलेल्या Appointment दिसतील.

add booking services

 

7. Premium Website

एक प्रीमियम Website त्यामध्ये असेल Domain + Hosting तेही पूर्ण एक वर्षा साठी. Dynamic Website तुम्ही वेबसाईट मध्ये जुने Pages Design करू शकता. नवीन Pages ऍड करू शकता. ब्लॉग तयार करून तुम्ही व्यवसायाची मार्केटिंग करता येईल Affiliate लिंक टाकून पैसे Earn करता येईल.

Domain List

  .in .tech  .xyz .online .site .space .website .store .press .fun .host .uno

 

8. Digital Visiting Card

डिजिटल व्हिसीटींग कार्ड मध्ये तुमची माहिती व Business ची माहिती दिली जाते. फोटो, मोबाइल नं, Facebook लिंक,  Instagram लिंक, Video, Address, Services , Email ID, Website

sai packers movers

 

Demo Card

Sai Packers & Movers 

Arya Tutors Digital Visiting Card

 

sai Packers

 

 

 

One Reply to “Online City Package Digital Marketing”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *