ब्रँड-लोकप्रिय

brand long term benefits ब्रँड लोकप्रिय करण्यामुळे दीर्घकालीन फायदे होतात.

कंपनीचा नावलौकिक वाढवतो, जनसंपर्क चांगला राहतो.

जाहिरात प्रसिद्धीच्या प्रयत्नांना विशेष चांगला प्रतिसाद मिळतो.

त्यामुळे ब्रॅण्डच्या निर्मितीसाठी भरपूर खर्च करावा लागला तरी त्याचे दीर्घकालीन फायदे निश्चितच महत्वाचे ठरतात.

  1. ब्रँडच्या सतत वापरामुळे ब्रॅण्डला एक झळाळी प्राप्त होते.

ब्रॅण्डस विकसित करणे व त्याची काळज़ी घेणे हा नाजूक विषय आहे, कारण ब्रॅण्डच्या चुकीच्या वापरामुळे खूप नुकसानही सहन करावे लागू शकते.

त्यामुळे मनात घर करून राहील इतका प्रभाव जाहिरातीमुळे पडू शकला पाहिजे.

हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की, ब्रॅण्ड लोकप्रिय होऊ लागला तरी वस्तूची गुणवत्ता व वस्तूची सुयोग्य किंमत यामध्ये बदल झाल्यास केवळ ब्रॅण्डच्या लोकप्रियतेमुळे वस्तू खपत नसतात.

ब्रॅण्ड हा उत्पादकाचा नसतो तो ग्राहकाचा असतो.

ग्राहकांना आपल्या विक्रेय वास्तूमध्ये विशेष काय आवडते याचा सतत शोध घ्यावा लागतो.

किरण चाबुकस्वार

brand long term benefits

brand long term benefits

एप्पल दुनिया की सबसे ज्यादा ब्रांड वैल्यू वाली कंपनी है. सबसे ज्यादा वैल्यू वाले ब्रांड्स में 6 टेक्नोलॉजी कंपनियां हैं और टॉप पांच स्थानों पर इन्हीं का कब्जा है.

Branding leads to customer loyalty.
Good branding elevates business and builds recognition and loyalty. Customers are attracted to brands that share similar values with them.

  • Create a Trusted, Secure Space. “If it doesn’t end in ours. brand, stop. …
  • Localize and Personalize. A . brand lets companies create deeper relationships with local sales agents, licensees, franchisees, and even customers. …
  • Out-innovate the Competition. Launching a. …
  • Market with Precision.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.