Advertising Agency in Pune

जाहिरात संस्थेशी संबंध कसे ठेवावेत? Advertising Agency in Pune
3 गोष्टी लक्षात ठेवा

1.) कोणतीही जाहिरात एजन्सी तुमचे काम केवळ पैसे मिळतात म्हणून करत नसते. त्यांचे कौशल्य , त्यांचे प्रयत्न यांचे सतत कौतुक करा, वेळोवेळी त्यांचे मनपूर्वक आभार माना , त्यांच्याशी मित्रा चे संबंध ठेवावे
2) त्यांचं संबंध विशिष्ठ जाहिरात पुरता नसून संपूर्ण मोहीम त्यांनी हाताळायची आहे हे त्यांना समजावून द्या. तुमच्या व्यवसायाचे जवळजवळ ते भागीदार आहेत ते त्यांना समजावून द्या किंवा असे वातावरण निर्माण करा. कारण दीर्घ मुदतीत ते तुम्हला फायदेशीर ठरेल.
3) त्यांना हे समजू दे की, कंटाळवान्या जाहिराती तुम्ही स्वीकारणार नाही व तुमची जाहिरात तुमच्या स्पर्धकपेक्षा सतत दोन पावले पुढे असली पाहिजे.

KBC Digital Marketing Agency in Andheri
जनसंपर्काचे काम कसे चालते?
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जनसंपर्क याचा अर्थ आपल्या कंपनी ची सकारात्मक प्रतिमा सामान्य माणसाच्या मनावर उमटविन्याचा जागरूकतेने केलेला प्रयत्न होय. कंपनी विषयी, कंपनीच्या उत्पादन विषयी आणि कंपनीच्या ग्राहकविषयी सत्य परिस्थिती वर अधरलेले व विविध माध्यमाद्वारे प्रकाशित केली जाणारी कथा असते. काही वेळा कंपण्याविषयी चुकीची माहिती लोकांच्या मनात संदेह निर्माण करू शकते . आशा वेळी कंपनी ठामपणे आपले धोरण सामान्य लोकांसाठी मांडायचे असते.
” आमच्या ग्राहकांचा विश्वास म्हणजे आमचा नावलौकिक होय”

सतत हा प्रश्न स्वतःला विचारत रहा की, आपली कंपनी जनसंपार्कवर जो खर्च करीत आहे त्याचा पुरे पूर लाभ आपल्याला मिळू शकतो का? याचाच अर्थ जनसंपर्कवर पैसे उधळवायचे नसतात तर हा खर्च म्हणजे एक योग्य गुंतवणूक ठरली पाहिजे.
जनसंपर्क म्हणजे प्रभावी कथाकथन
जनसंपर्क माध्यमाचा प्रभाव पडण्याची शक्ती लक्षात घेऊन आणि विरोधक कंपन्यांना कृप्त्या लक्षात घेऊन सातत्याने कंपनीची बाजूजन सामान्यांपर्यंत योग्य रीतीने पोहचवीता अली पाहिजे

जनसंपर्क इतिहासत एक मोठे वादळ निर्माण झाले . अनेकांना असे वाटत होते की, ज्या कंपन्यांनी मूळ कथा कसदार आहे व ती लोकांपुढे प्रभावी रीतीने मांडायचे कौशल ज्यांच्या पुढे आहे ती या स्पर्धात्मक युगात यशवी होतात
जाहिरात व जनसंपर्क यात भरपूर मनोरंजक कथा असाव्यात

वरील वाक्यावरून लक्ष्यात येते की, लोकांच्या जाहिरात लक्ष्यात राहणे जेव्हढे महत्वाचे आहे त्यापेक्षा ब्रँड ची प्रतिष्ठा विशेष महत्वाची आहे
एक फरक नक्की लक्षात ठेवलं पाहिजे व तो म्हणजे अनेक वर्षे सुंदर मॉडेल्स च वाटेल तसे उपयोग करून माल खपवण्याची प्रवृत्ती आता कमी होत चालली आहे. वाचक व ग्राहक अधिक चिकित्सक होऊ लागला आहे. अधूनमधून अश्या जाहिराती चे धक्के सहन करावे लागतील. पण जागरूक ग्राहक अश्या जाहीराती द्वारे पुशे येणाऱ्या वस्तू विकत न घेता आपला विरोध नोंदवला
दोन महत्त्वाच्या गोष्टी
1) वस्तूच्या सभोवताली जे वलय असते त्याच्या उत्कृष्ट उपयोग करून घेणे
2) वस्तू आणि ग्राहक यांचे नाते निर्माण करून नव्या कथाना जन्म देने
जनसंपर्क कल्पना

उत्कृष्ट जनसंपर्क म्हणजे वास्तुविषयी नव्या कल्पना , नव्या कथा , ग्राहकांचे समाधान व मनोरंजण या सर्व एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी निर्माण क्षमतेची खूप आवश्यकता असते . ग्राहकांना सुखद धक्का बसला पाहिजे
कार्यपद्धती

कंपनिवर खऱ्या अर्थाने प्रेम करणे, कंपनीच्या विकसात खऱ्या अर्थाने सहभागी असणे, सतत जिंकण्याची व्हिजिगिशा असणे तसेच केवळ पैसे मिळवण्यासाठी नव्हे; तर स्वतःच्या समाधानासाठी वैशिष्ठ पूर्ण काम कुशलतेने तयारी करणे

1 thought on “Advertising Agency in Pune”

  1. Pingback: get social shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.