advertising courses

advertising courses आपल्या कंपनीचा वस्तूचा ब्रॅण्ड ग्राहकांपर्यंत पोचविणायसाठी कला म्हणजे जाहिरात होय. उत्तम जाहिरातीमुळे ग्राहकाला एखादे तर्क शुद्ध किंवा भावनात्मक कारण जाणवू लागते की, त्यामुळे ग्राहक वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त होतो.

प्रभावी जाहिरात ग्राहकाला भारावून टाकते व त्याला विक्रेत्याच्या बाजूने विचार करावयास प्रवृत्त करते. गेली ५०-६० वर्षे ग्राहकाच्या मनावर जाहिराती सतत कोसळत आहेत.

आपण अनेक जाहिरातीचा अभ्यास केला पाहिजे. या कलेवर व कल्पकतेवर आपले प्रेम असले पाहिजे. सतत जाहिराती पाहून व अभ्यासून जाहिराती का यशस्वी होत नाहीत हे कोडे उलगडते.

ग्राहकाला वस्तू विकत घेण्याची सक्ती केलेली आवडत नाही. वस्तू कितीही महान असली तरीही ग्राहकाशी नाते जोडले गेले नाही तर सर्व प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात.

जाहिरात विध्येने उच्च शिखर गाठले advertising courses
जाहिरातींवरील प्रेमामुळे असे म्हटले जाऊ लागले की, ग्राहक बिअर पित नाहीत. तर ते जाहिरातीच पितात. हे विधान अतिशयोक्तीपणाचे वाटत नाही. कारण Foster, Heineken, Carling, Black Label या बिअरच्या कंपन्यांनी प्रचंड जाहिरात करून विराट व्यवसाय उभा केला.

While there are associate degree programs available, entry-level jobs in advertising typically require a bachelor’s degree. A four-year advertising degree program entails both the arts and sciences, combining courses in visual design and copywriting with those in communication, psychology, and marketing

 

Advertising courses are available at the undergraduate and graduate degree levels and are typically part of an advertising, communications, or marketing program

Digital Marketing Classes and Courses in Aurangabad

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.