Coronavirus Data Solutions Website

Coronavirus Data Solutions Website मुळे आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे या मुळे सर्व लोक आणि प्राणी यांना त्रास सहन करावा लागत आहे. मला शांत बसवत नव्हते मी काही ना काही करू शकतो लोकांचा त्रास कसा कमी होईल ह्या विचाराणे विचार करणे सुरु केले आणि मला काही गोष्टी कळाल्या ज्या ने काही प्रमाणात लोकांचा त्रास कमी होईल.  ह्या ब्लोग मध्ये माज्या मातृ भाषेत चांगल्या प्रकारे लिहू शकतो म्हणून लिहित आहे. जर तुमचे काही सूचना असतील तर खाली कालवा

1.Register All People in Website एक website बनवू शकतो त्या मध्ये सर्व प्रथम वेक्तीचे खाते उघडू त्या मध्ये त्ये वेक्ती चे पूर्ण नाव, पत्ता , mobile no, Email, job title, Blood Group, username, password तयार करू त्या तो user त्याच्या aacount मध्ये  लोगिन करून, Family Members, Health Problem आपली माहिती टाकेल

 

२. तसेच रोज Symptoms, Eating Food Details Daily, Habit, Daily Sleeping hours, जर टेस्ट केली असेल तर नसता नाही टाकायची गरज  नाही त्या जागेवर No Check Corona/  Corona Test Positive / Corona Test Negative, हि माहिती तो टाकत राहील.

Coronavirus Data Solutions Website

3. Per day connected people list आपण रोज ज्यांना भेटतो त्यांची माहिती रोज टाकणे , त्यांचा mobile no search केला कि त्यांचे नाव येईल ते add करा कोणत्या date आणि time पण add करा

Coronavirus Data Solutions Website जर टी वेक्ती कुठेही positive वेक्तीशी जोडले गेलेली असेल तर कितव्या number ला जोडली गेली आहे याची माहिती येईल त्या माहिती च्या आधारे त्याला काळजी घ्यायची आहे.

जर काही त्रास होत असेल जसे कि सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, तर तो बघेल कि मी कोणत्या positive वेक्ती च्या Connect आहे का असेल तर तो लगेच checkup करेल नसेल तरी तो report negative आला तरी तो काळजी घेईल इतर वेक्ती च्या close connect येणार नाही

 

  1. Daily Drinking Water रोज किती पाणी पिता याची माहिती भरणे
  2. Connected any Animal तुम्ही कोणत्या प्राण्याशी जोडले गेलेले आहात का हि सुधा माहिती भरणे
  3. Treatment Add जर corona virus positive असेल तर डॉक्टरांनी काय उपचार केले हि माहिती भरणे

 

Admin Dashboard मध्ये फिल्टर्स लावणे ज्या मुळे तुम्हाला गाव , तालुका , जिल्हा नुसार फिल्टर्स करता येईल

1.Address wise Filters

2.Job wise Filters

3.Age wise Filters

4.Blood Group wise filters

5.Health Problem wise filters

6.Symptoms wise filters

7.Drinking Water  wise filters

8.Family Members wise filters

9.Eating Food  Wise filters

10.Habit wise filters

11.Sleeping Hours wise filters

12.Corona Positive wise filters

13.Corona Negative wise filters

14.Connected people wise filters

15.Animal Connection Filters

16.What a Number Connected Corona Positive

2.Job wise Filters

3. Age wise Filters

4.Blood Group wise filters

5.Health Problem wise filters

6.Symptoms wise filters

7.Drinking Water  wise filters

8.Family Members wise filters

9.Eating Food  Wise filters

10.Habit wise filters

11.Sleeping Hours wise filters

12.Corona Positive wise filters

13.Corona Negative wise filters

14.Connected people wise filters

15.Animal Connection Filters

16.What a Number Connected Corona Positive

1.What a Number  Connected Corona Quarantine

2.Treatment wise Filters

3.How money Mask Use

 

 

 

 

https://www.youtube.com/kiranchabukswar

Kiran Bhimrao Chabukswar

3 thoughts on “Coronavirus Data Solutions Website”

  1. Pingback: seo service usa

  2. Pingback: Buy Reviews google Justdial star reviews KBC ALL MEDIA in India

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.