Google Search Console

Google Search Console खाते उघडा, Select property type तुमच्या वेबसाईट ची लिंक कॉपी URL prefix करून टाका पुढे चालू ठेवा.

Verification method: HTML file डाउनलोड करून ती तुमच्या वेबसाईट च्या सि पॅनल मध्ये ऍड करा पुन्हा Google Search Console मध्ये जाऊन व्हेरिफाय वर क्लीक करा आता तुमची वेबसाईट व्हेरिफाय झाली आसेल.तुमच्या वेबसाईट च्या व्हिसिटर ची संख्या ची व कोणत्या पेज ला किती व्हिजिटर आहेत पेज मध्ये काही error आहेत का यांची सुद्धा माहिती मिळेल हे पूर्ण पणे फ्री आहे तुम्ही नवीन पेज बनवल्यावर त्याला index करा गुगळे सर्च मध्ये त्या वेळी ते गुगल वर दिसेल.

google-search-console

तुम्ही वेबसाईट मध्ये ब्लॉग टाकल्या वर त्या लिंक ला कॉपी करून गुगळ सर्च मध्ये आणू शकता त्या साठी ती लिंक कॉपी करून Index Requste गुगळे सर्च कॉन्सोल मध्ये आहे वापरा , व तसेच तुमच्या website site मॅप तयार करून गुगळ मध्ये submit करा Search Results Web results XML Sitemaps Generator: Create your Google Sitemap Online

 

Performance: ला क्लीक केल्यावर तुम्हाला ७ दिवसाचे व ३० दिवसाचे माहिती बघता येईल टोटल किती क्लिक आले तुमच्या website ला व avarage किती नंबर ला दिसते तुमची वेबसाईट याची माहिती मिळते

कोणत्या key वर्ल्ड ने दिसते गुगल सर्च वर व किती नंबर ला दिसते हे सुद्धा कळेल तुम्हाला येथे

  • Country मधून किती लोकोनि बघितली व किती वेळेला तिथे गुगल वर दिसली याची सुद्धा माहिती कळते
  • Device कोणत्या उपकरणातून म्हणजे मोबाईल यामध्ये व कॉम्पुटर मध्ये किती वेळा दिसली ह्याची सुद्धा माहिती मिळते
  • Date नुसार सुद्धा माहिती मिळेल

वेगवेगळ्या वेबसाईट ची माहिती तुम्ही बघू शकता त्या साठी त्या वेबसाईट तुम्हाला सेटअप म्हणजे व्हेरिफाय करावे लागेल

उजव्या बाजूला घनटी चे चिन्ह दिसेल त्या मध्ये तुम्हाला काही माहिती देत राहील गूगल ते उदारहण खाली दिले आहे त्या प्रकारे
New Coverage issue detected for site https://cromosoft.in/

Enable notification by email user setting मध्ये आहे त्या यामध्ये तुमहाला कोणत्या गोष्टी ची माहिती ई-मेल वर पाहिजे का त्या साठी on ऑफ असेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.