Consumer Advertising Learning

Consumer Advertising Learning मित्रहो सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे श्रोते कोण आहेत ते समजावून घ्या.
अनेक वेळा नाटककरांना त्यांचा प्रेक्षक नीट न समजल्यामुळे काही वेळा प्रायोगिक नाटके प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातात. जाहिरातीचे असे होता कामा नये.
तुमचा श्रोता अथवा प्रेक्षक यांचा सखोल अभ्यास करा. त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांच्या रूढ असणारे शब्द , वाक्यरचना महत्वाच्या असतात. त्याकडे दुर्लक्ष करून नका. त्यांच्या महत्वकांक्षा, त्यांच्या करमणुकीचे प्रकार, त्यांची जीवनशैली, त्यांचे छंद यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

Consumer Advertising Learning

तुमची जाहिरातीची मालिका किती मोठी असणार आहे ?
वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन आकाशवाणी अशा विविध माध्यमांपैतकी कोणत्या माध्यमाला तुम्ही जास्त महत्व देता ते ठरवा.
तुमचे दूरगामी धोरण काय आहे व प्रत्येक मोहीम कोणता टप्पा पूर्ण करू इस्चिते याविषयी परिपूर्ण माहिती असावी.

माध्यमाचे नियोजन म्हणजे केवळ गणित नव्हे, तर कल्पकता विशेष महत्वाची असते.

Consumer Advertising Learning

An important next step is to ascertain what the implications are of such on the functioning
of markets. We feel that knowledge of how advertising acts or potentially affects a market should
be an important consideration in policy decisions with respect to that market. We take a brief stab
at such questions in our welfare examination, albeit in a somewhat unsatisfying way as the analysis
rests on some very simple and strong assumptions on behavior and our particular modeling of
informative advertising. The lack of a realistic side model is also problematic because it creates
an inability to convincingly consider dynamic decisions such as entry and innovation. These are two
very interesting and policy-relevant variables that are likely to depend on the way or ways in which
advertising works in a market.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.