How Publicity Works

How Publicity Works अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जनसंपर्क याचा अर्थ आपल्या कंपनीची सकारात्मक प्रतिमा सामान्य माणसाच्या मनावर उमटविण्याचा जागरूकतेने केलेला प्रयत्न होय. कंपनी विषयी, कंपनीच्या उत्पादना विषयी आणि कंपनीच्या ग्राहकाविषयी सत्य परिस्थितीवर आधारलेले व विविध माध्यमांच्याद्वारे प्रकाशित केली जाणारी कथा असते.

काही वेळा कंपनी विषयी चुकीची माहिती लोकांच्या मनात संदेह निर्माण करू शकते. अशा वेळी कंपनीने ठामपणे आपले धोरण सामान्य लोकांसाठी मांडावयाचे असते.

आधुनिक काळत मार्केटिंगच्या दृष्टीने विचार करता कंपनीची प्रतिष्ठा व कंपनीची प्रतिमा अत्यंत महत्वाची ठरते. जे. पी. मॉर्गन कंपनीच्या संस्थापकांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

‘आमच्या ग्राहकांचा विश्वास म्हणजेच आमचा नावलौकिक होय.

Consumer Advertising Learning

यशदायी सल्ला
सतत हा प्रश्न स्वतः ला विचारत रहा की, आपली कंपनी जनसंपर्कावर जो खर्च करीत आहे त्याचा पुरेपूर लाभ आपल्याला मिळू शकतो का? याचाच अर्थ जनसंपर्कावर पैसे उधळावयाचे नसतात तर हा खर्च म्हणजे एक योग्य गुंतवणूक ठरली पाहिजे.

How Publicity Works Types

Social media allow you to connect with your potential customers. A strong social media presence keeps your brand in your follower’s minds.

Cultural relevance a clever social media post viral video catchy slogan, popular commercial, or attention-grabbing public comment can put your business in the cultural spotlight.

Partnerships working with other brands or businesses that have a larger audience can allow you to get your brand in front of a wider audience and generate publicity.

Promotional swag branded items such as calendars, pens, notepads, tote bags, and phone cases can put your brand name and logo in front of a wide audience.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.